अवकाश
अवकाश, अंतरिक्ष किंवा अंतराळ म्हणजे १. विश्वाच्या जडणघडणीतील एक मूलभूत घटक. अशा मितींचा संच की ज्यात सर्व दृश्य वस्तू आहेत, त्यांना विशिष्ट आकार आहे आणि त्या हलू शकतात.
२. विश्वातील कुठल्याही वस्तूच्या वातावरणाबाहेरील जवळजवळ रिकामी पोकळी. यालाच दुसऱ्या शब्दात पृथ्वी सभोवतालच्या वातावरणाची अथांग पोकळी असेही म्हणतात.
३.अंतरिक्षला इंग्लिशमध्ये स्पेस म्हणतात. पृथ्वीच्या बाहेरील जागेस अंतराळ, अंतरिक्ष किंवा अवकाश म्हणतात.
४.अवकाशात आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला व अनेक तारकासमूह आहेत. अवकाशातील ग्रह त्यांच्या नैसर्गिक उपग्रहांसोबत सूर्याभोवती किंवा अन्य मोठ्या ताऱ्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करत असतात.
पुस्तके
[संपादन]- अंतरिक्षाच्या अंतरंगात (लीना दामले)
- वेध अंतराळाचा (लीना दामले)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |