Content-Length: 109558 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%9C_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A5%B2%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8

नॅशनल आर्काइव्ह्ज अँड रेकॉर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशन - विकिपीडिया Jump to content

नॅशनल आर्काइव्ह्ज अँड रेकॉर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नॅशनल आर्काइव्ह्ज अँड रेकॉर्ड्स ॲडमिनिस्ट्रेशन तथा नारा अमेरिकेच्या ऐतिहासिक कागदपत्रे व सनदींचा संग्रह व सांभाळ करणारी संस्था आहे. या संस्थेचे दुय्यम लक्ष्य ही कागदपत्रे सामान्य जनतेला सहजपणे उपलब्ध करून देणे हे आहे.

या कागदपत्रांत अमेरिकेच्या काँग्रेसने पारित केलेले कायदे, राष्ट्राध्यक्षांचे वटहुकुम व जाहीरनामे तसेच अमेरिकेच्या केंद्रीय सरकारने प्रकाशित केलेली परिपत्रके यांचाही समावेश होतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीसाठीच्या इलेक्टोरल कॉलेजचे अधिकृत निकाल ही संस्था काँग्रेसला पोचवते.

या संस्थेची मुख्य इमारत वॉशिंग्टन, डी.सी.मध्ये कॉन्स्टिट्युशन ॲव्हन्यूवर आहे. याशिवाय अमेरिकेतली प्रमुख शहरांतून हिच्या शाखा आहेत.









ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%9C_%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A5%B2%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy