Content-Length: 129670 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7

रासायनिक बंध - विकिपीडिया Jump to content

रासायनिक बंध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रासायनिक बंधांचे उदाहरण.

रासायनिक बंध (इंग्रजी: Chemical bond, केमिकल बॉंड) म्हणजे दोन किंवा अधिक अणू एकत्र बांधून त्यांपासून रासायनिक पदार्थ बनण्यास कारक ठरणारे अणूंमधील आकर्षण होय. विजाणूअणुकेंद्र यांतील विद्युतचुंबकीय आकर्षण किंवा चुंबकीय ध्रुवासारखे आकर्षण इत्यादी विरोधी भारांमधील विद्युतचुंबकीय आकर्षण बलातून रासायनिक बंध उद्भवतात. "बळकटीनुसार" रासायनिक बंधांचे प्रकार आढळतात - उदाहरणार्थ सहसंयुज किंवा आयनिक बंधाप्रमाणे "बळकट बंध" आढळतात, तसेच आंतररेण्वीय बल, लंडन अपस्करण बल, हायड्रोजन बंध असे "क्षीण बंध"देखील आढळतात.

घटक अणू एकत्र कसे ठेवले जातात यावर अवलंबून चार प्रकारचे संयुगे आहेत:

  • सहसंयोजक बंधांनी एकत्र आणलेले रेणू.
  • आयनिक बंधद्वारे एकत्रित केलेले आयनिक संयुगे
  • धातूबंधद्वारे एकत्रित केलेले इंटरमेटेलिक संयुगे
  • काही संकुल आयोजित एकत्रित सहसंयोजक रोखे समन्वय करून.

हे सुद्धा पहा

[संपादन]








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy