Content-Length: 164113 | pFad | https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97

युग - विकिपीडिया Jump to content

युग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मुख्य विचार

[संपादन]

हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील पहिले सत्ययुग, दुसरे त्रेता, तिसरे द्वापार व चौथे कलियुग. सध्या कलियुग चालू असून ते इ. पू. ३१०१ ला महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर ३६ वर्षांनी सुरू झाले..

युगांची लक्षणे:

सत्ययुग :


सत्य युग हे सत्याचे व परिपुर्णतेचे युग मानले जाते. या युगातील मानव हा परिपुर्ण असतो असे मानले जाते. या युगातील मानव प्रचंड बलशाली, ओजस्वि, सात्त्विक व प्रामणिक असतात असे पौरणिक वाङमयामध्ये अढळते. या युगात मानव आनंदी, सुखि व समधानी व सर्व दुःख , तणाव , भय , रोग मुक्त जीवन जगतात. या युगतिल मानवाची जीवन मर्यादा ही १,००,००० होती.यात मानव सहस्र वर्ष तपचश्चर्या करत.









ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy