तुर्की भाषा (उच्चार:ˈt̪yɾktʃe) मध्यपूर्वेतील भाषा आहे. ही ६ कोटी ३० लाख लोकांची मातृभाषा आहे.[] ही भाषा मुख्यत्वे तुर्कस्तान, सायप्रस तसेच इराक, ग्रीस, बल्गेरिया, मॅसिडोनिया, कोसोव्हो आणि आल्बेनियामध्ये वापरली जाते. या भागांतून परागंदा झालेले लोकही ही भाषा वापरतात.

तुर्की
Türkçe
स्थानिक वापर तुर्कस्तान, आल्बेनिया, अझरबैजान, कोसोव्हो, मॅसिडोनिया, बॉस्निया आणि हर्झगोव्हिना, मोल्दोव्हा व युरोपातील इतर अनेक देश
प्रदेश मध्यपूर्व, युरोप
लोकसंख्या ८.३ कोटी
भाषाकुळ
लिपी लॅटिन (तुर्की प्रकार)
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
Flag of the Turkish Republic of Northern Cyprus उत्तर सायप्रस
सायप्रस ध्वज सायप्रस
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१ tr
ISO ६३९-२ tur
भाषिक प्रदेशांचा नकाशा

सुमारे १,२०० वर्षांचा लिखित इतिहास असलेल्या या भाषेचा उगम मध्य आशियात झाला. ऑटोमन साम्राज्याबरोबर ही भाषा युरोपमध्ये पसरली. भारतातही उर्दू भाषेतल्या गझलांमध्ये अनेक तुर्की शब्दांचा वापर असतो. अरबी, फार्सी आणि तुर्की शब्दांचे ज्ञान असेल तर उर्दू शायरी समजणे सोपे जाते.

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ Katzner, Kenneth. The Languages of the World. pp. pg 153. 2008-09-11 रोजी पाहिले. ...language of Turkey, spoken by about 60 million...also some 750,000 speakers in Bulgaria, 150,000 in Cyprus, and 100,000 in Greece…in जर्मनी, numbering over 2 million people...[permanent dead link]

हे सुद्धा पहा

संपादन
pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy