Jump to content

काॅकेशस पर्वतरांग

Coordinates: 42°30′N 45°00′E / 42.500°N 45.000°E / 42.500; 45.000
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
  काॅकेशस पर्वतरांग

काॅकेशस पर्वतरांग
५००० वर्षे जुनी अझरबैजानमधील एक वसाहत
देश रशिया ध्वज रशिया
जॉर्जिया ध्वज जॉर्जिया
अझरबैजान ध्वज अझरबैजान
आर्मेनिया ध्वज आर्मेनिया
इराण ध्वज इराण
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
सर्वोच्च शिखर माउंट एल्ब्रुस
५,६४२ मी (१८,५१० फूट)
लांबी १,१०० किलोमीटर (६८० मैल)
रूंदी १६० किलोमीटर (९९ मैल)
काॅकेशस पर्वतरांग नकाशा
उपग्रह चित्र

काॅकेशस (तुर्की: Kafkas; अझरबैजानी: Qafqaz; आर्मेनियन: Կովկասյան լեռներ; जॉर्जियन: კავკასიონი; चेचन: Kavkazan lämnaš; रशियन: Кавказские горы) ही युरेशिया खंडाच्या काॅकेशस प्रदेशातील एक पर्वतरांग आहे. कॅस्पियन समुद्रकाळा समुद्र ह्यांच्या मधल्या भागात असलेली ही पर्वतरांग १,१०० किलोमीटर (६८० मैल) लांब आहे व बरेचदा युरोपआशिया ह्यांच्यातील सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते.

रशियाच्या काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताककाराचाय-चेर्केस प्रजासत्ताक येथील माउंट एल्ब्रुस (उंची: ५,६४२ मी (१८,५१० फूट)) हे काॅकेशस पर्वतरांगेतील व युरोपातील सर्वात उंच शिखर आहे.


गॅलरी

42°30′N 45°00′E / 42.500°N 45.000°E / 42.500; 45.000

pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy