Content-Length: 498552 | pFad | http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B

मॉस्को - विकिपीडिया Jump to content

मॉस्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॉस्को
Москва
रशिया देशाची राजधानी

मॉस्को
ध्वज
चिन्ह
मॉस्को is located in रशिया
मॉस्को
मॉस्को
मॉस्कोचे रशियामधील स्थान

गुणक: 55°45′N 37°37′E / 55.750°N 37.617°E / 55.750; 37.617

देश रशिया ध्वज रशिया
स्थापना वर्ष इ.स. ११४७
महापौर सर्जिये सोब्यानिन
क्षेत्रफळ २,५११ चौ. किमी (९७० चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर १,१५,०३,५०१
  - घनता ४,५८१.२४ /चौ. किमी (११,८६५.४ /चौ. मैल)
प्रमाणवेळ मॉस्को प्रमाणवेळ (यूटीसी+०३:००)
अधिकृत संकेतस्थळ


मॉस्को (रशियन: Москва मस्क्वा) ही रशिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. मॉस्को हे युरोपामधीलही अत्यंत महत्त्वाचे शहर मानले जाते. हे शहर राजकीय, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.

राजेशाही काळात व नंतरच्या भूतपूर्व सोवियेत संघाच्या तसेच सोव्हिएत रशियाच्या राजधानीचे शहर असलेल्या मॉस्को शहरातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निवासस्थान, रशियन संसद ड्यूमा आणि महत्त्वाची सर्व शासकीय कार्यालये आहेत.

इतिहास

[संपादन]

भूगोल

[संपादन]

मॉस्को शहर रशियाच्या पश्चिम भागात मोस्कवा नदीच्या काठावर वसले आहे.

हवामान

[संपादन]

जनसांख्यिकी

[संपादन]

प्रशासन

[संपादन]

अर्थव्यवस्था

[संपादन]

संस्कृती

[संपादन]

मॉस्कोमध्ये जगातील सर्व प्रमुख खेळांसाठी मोठ्या प्रमाणावर अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत. मॉस्को १९८० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे यजमान शहर होते. ह्या स्पर्धेसाठी वापरले गेलेले लुझनिकी स्टेडियम रशियामधील सर्वात मोठे तर युरोपमधील चौथ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम असून येथे १९९८-९९ युएफा चषकाचा अंतिम सामना तसेच यु‌एफा चॅंपियन्स लीगच्या २००७-०८ हंगामामधील अंतिम सामना येथेच खेळवले गेले होते. २०१८ फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ११ यजमान शहरांमध्ये मॉस्कोचा समावेश आहे. येथील ओत्क्रिती अरेना ह्या नव्या बांधल्या गेलेल्या स्टेडियममध्ये काही सामने खेळवले जातील तर लुझनिकी स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात येईल.

रशियन प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेमध्ये मॉस्को महानगरामधील पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को, एफ.सी. डायनॅमो मॉस्को, एफ.सी. लोकोमोटिव मॉस्कोएफ.सी. स्पार्ताक मॉस्को हे चार क्लब खेळतात.

वाहतूक

[संपादन]

मॉस्को महानगराला वाहतूक पुरवण्यासाठी मॉस्को मेट्रो ही जगातील दुसरी सर्वात वर्दळीची भुयारी जलद वाहतूक सेवा येथे कार्यरत आहे. रशियन रेल्वेचे मॉस्को हे सर्वात मोठे केंद्र आहे. सायबेरियामधून धावणाऱ्या व व्लादिवोस्तॉक तसेच रशियामधील अतिपूर्व भागाला जोडणाऱ्या सायबेरियन रेल्वेची सुरुवात मॉस्कोमधूनच होते. तसेच मॉस्को-सेंट पीटर्सबर्ग रेल्वे ही रशियामधील सर्वात जुनी रेल्वे येथूनच सुरू होते. मॉस्को यारोस्लाव्स्की रेल्वे स्थानकलेनिनग्राद्स्की रेल्वे स्थानक ही मॉस्कोमधील प्रमुख स्थानके आहेत.

हवाई वाहतूकीसाठी मॉस्कोमध्ये ५ मोठे विमानतळ आहेत.

जुळी शहरे

[संपादन]

जगातील खालील शहरांसोबत मॉस्कोचे सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.

[ संदर्भ हवा ] https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_twin_towns_and_sister_cities_in_India

संदर्भ

[संपादन]

17.</https://en.m.wikipedia.org/wiki/List_of_twin_towns_and_sister_cities_in_India > [१]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  1. ^ "Kardeş Kentleri Listesi ve 5 Mayıs Avrupa Günü Kutlaması [via WaybackMachine.com]" (Turkish भाषेत). Ankara Büyükşehir Belediyesi – Tüm Hakları Saklıdır. 14 January 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 July 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "City of of Banja Luka – Partner cities" Градови партнери. Administrative Office of the City of Banja Luka (Serbian भाषेत). 17 September 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 August 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Berlin – City Partnerships". Der Regierende Bürgermeister Berlin. 21 May 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 September 2013 रोजी पाहिले.
  4. ^ "Twin Towns". www.amazingdusseldorf.com. 2014-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 October 2009 रोजी पाहिले.
  5. ^ "Twin-cities of Azerbaijan". Azerbaijans.com. 9 August 2013 रोजी पाहिले.
  6. ^ "Medmestno in mednarodno sodelovanje". Mestna občina Ljubljana (Ljubljana City) (Slovenian भाषेत). 2013-06-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2013 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "Sister Cities of Manila". 2008–2009 City Government of Manila. 2 July 2009 रोजी पाहिले. External link in |publisher= (सहाय्य)
  8. ^ "Partnerská města HMP". Portál „Zahraniční vztahy“ [Portal "Foreign Affairs"] (Czech भाषेत). 18 July 2013. 2013-06-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 August 2013 रोजी पाहिले. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  9. ^ Moscow and Reykjavik sister cities. Archived 2009-01-07 at the Wayback Machine.. Retrieved on 11 March 2008
  10. ^ "International Cooperation: Sister Cities". Seoul Metropolitan Government. www.seoul.go.kr. 10 December 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 January 2008 रोजी पाहिले.
  11. ^ "Seoul -Sister Cities [via WayBackMachine]". Seoul Metropolitan Government (archived 25 April 2012). 2012-03-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 23 August 2013 रोजी पाहिले.
  12. ^ "Twinning Cities: International Relations" (PDF). Municipality of Tirana. www.tirana.gov.al. 2011-10-10 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 23 June 2009 रोजी पाहिले.
  13. ^ Twinning Cities: International Relations. Municipality of Tirana. www.tirana.gov.al. Retrieved on 25 January 2008.
  14. ^ "Cooperation Internationale" (French भाषेत). © 2003–2009 City of Tunis Portal. 2008-05-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 31 July 2009 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  15. ^ "Miasta partnerskie Warszawy". um.warszawa.pl. Biuro Promocji Miasta. 4 May 2005. 11 October 2007 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 August 2008 रोजी पाहिले.
  16. ^ "Yerevan – Partner Cities". Yerevan Municipality Official Website. © 2005—2013 www.yerevan.am. 4 November 2013 रोजी पाहिले.








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy