Content-Length: 139266 | pFad | http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%93_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80

लेओ फॉन काप्रिव्ही - विकिपीडिया Jump to content

लेओ फॉन काप्रिव्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लेओ फॉन काप्रिव्ही

जर्मनीचा चान्सेलर
कार्यकाळ
२० मार्च १८९० – २६ ऑक्टोबर १८९४
राजा विल्हेल्म २
मागील ओटो फॉन बिस्मार्क
पुढील क्लॉडविग झु होहेनलोहे-शिलिंग्जफ्युर्स्ट

जन्म २४ फेब्रुवारी १८३१ (1831-02-24)
बर्लिन, प्रशिया
मृत्यू ६ फेब्रुवारी, १८९९ (वय ६७)
सही लेओ फॉन काप्रिव्हीयांची सही

लेओ फॉन काप्रिव्ही (जर्मन: Georg Leo von Caprivi; २४ फेब्रुवारी १८३१ - ६ फेब्रुवारी १८९९) हा जर्मन साम्राज्याचा दुसरा चान्सेलर होता. सम्राट पहिल्या विल्हेल्मच्या मृत्यूनंतर काही काळातच इ.स. १८८८ साली सत्तेवर आलेल्या दुसऱ्या विल्हेल्मने १८९० साली बिस्मार्कला चान्सेलरपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडल्यानंतर लेओ सत्तेवर आला.

लेओच्या कारकिर्दीत जर्मनीने आपले सौहार्दाचे परराष्ट्रीय धोरण बदलून रशियासोबतचे आर्थिक व लष्करी सहकार्य थांबवले. तसेच लेओने जर्मन लष्करीचे मोठ्या प्रमाणावर सुसूत्रीकरण केले.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:








ApplySandwichStrip

pFad - (p)hone/(F)rame/(a)nonymizer/(d)eclutterfier!      Saves Data!


--- a PPN by Garber Painting Akron. With Image Size Reduction included!

Fetched URL: http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%93_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80

Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy