Jump to content

अरेना पर्नांबुको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरेना पर्नांबुको
Itaipava Arena Pernambuco
पूर्ण नाव Estádio Governador Carlos Wilson Rocha de Queirós Campos
स्थान रेसिफे, पर्नांबुको, ब्राझील
गुणक 8°2′24″S 35°00′29″W / 8.04000°S 35.00806°W / -8.04000; -35.00806गुणक: 8°2′24″S 35°00′29″W / 8.04000°S 35.00806°W / -8.04000; -35.00806
उद्घाटन २२ मे २०१३
आसन क्षमता ४६,१५४
वापरकर्ते संघ/स्पर्धा
२०१४ फिफा विश्वचषक

अरेना पर्नांबुको (पोर्तुगीज: Estádio Governador Carlos Wilson Rocha de Queirós Campos) हे ब्राझील देशाच्या रेसिफे शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे २०१४ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी वापरल्या जाणाऱ्या १२ स्टेडियमपैकी एक आहे.

२०१४ विश्वचषक

[संपादन]
तारीख वेळ (यूटीसी−०३:००) संघ #1 निकाल. संघ #2 फेरी प्रेक्षकसंख्या
जून 14, 2014 22:00 कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर सामना 6 जपानचा ध्वज जपान गट क
जून 20, 2014 13:00 इटलीचा ध्वज इटली सामना 24 कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका गट ड
जून 23, 2014 17:00 क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया सामना 34 मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको गट अ
जून 26, 2014 13:00 Flag of the United States अमेरिका सामना 45 जर्मनीचा ध्वज जर्मनी गट ग
जून 29, 2014 17:00 गट ड विजेता सामना 52 गट क उपविजेता १६ संघांची फेरी

बाह्य दुवे

[संपादन]
pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy