Jump to content

विल जॅक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल जॅक्स
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
विल्यम जॉर्ज जॅक्स
जन्म २१ नोव्हेंबर, १९९८ (1998-11-21) (वय: २५)
चेर्टसे, सरे, इंग्लंड
उंची ६ फूट १ इंच (१.८५ मी)
फलंदाजीची पद्धत उजखुरी
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका फलंदाजी अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
कसोटी पदार्पण (कॅप ७०८) १ डिसेंबर २०२२ वि पाकिस्तान
शेवटची कसोटी ९ डिसेंबर २०२२ वि पाकिस्तान
एकदिवसीय पदार्पण (कॅप २६८) १ मार्च २०२३ वि बांगलादेश
शेवटचा एकदिवसीय २६ सप्टेंबर २०२३ वि आयर्लंड
एकदिवसीय शर्ट क्र. ८५
टी२०आ पदार्पण (कॅप ९७) २३ सप्टेंबर २०२२ वि पाकिस्तान
शेवटची टी२०आ ५ सप्टेंबर २०२३ वि न्यू झीलंड
टी२०आ शर्ट क्र. ८५
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१८-सध्या सरे (संघ क्र. ९)
२०२०/२१ होबार्ट हरिकॅन्स
२०२१-आतापर्यंत ओव्हल अजिंक्य (संघ क्र. ९)
२०२१/२२ चितगाव चॅलेंजर्स
२०२१ इस्लामाबाद युनायटेड
२०२३ प्रिटोरिया कॅपिटल्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा कसोटी वनडे टी२०आ एफसी
सामने ५२
धावा ८९ १६० १०८ २,३६३
फलंदाजीची सरासरी २२.२५ ४०.०० १८.०० ३४.२४
शतके/अर्धशतके ०/० ०/१ ०/० ३/१५
सर्वोच्च धावसंख्या ३१ ९४ ४० १५०*
चेंडू ३२७ ८४ ३,०००
बळी ३७
गोलंदाजीची सरासरी ३८.६६ ७२.०० ५.०० ४५.५९
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ६/१६१ १/१८ १/५ ६/१६१
झेल/यष्टीचीत ०/– १/– १/– ५४/–
स्त्रोत: क्रिकइन्फो, ३० सप्टेंबर २०२३

विल्यम जॉर्ज जॅक्स (२१ नोव्हेंबर, १९९८:चेर्टसे, सरे, इंग्लंड - ) इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[] तो उजव्या हाताचा फलंदाज आणि ऑफ स्पिन गोलंदाज आहे.[] डिसेंबर २०२२ मध्ये त्याने पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Will Jacks". ESPN Cricinfo. 15 April 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "Jacks Becomes First Recipient Of Debut Cap - Kia Oval". www.kiaoval.com (इंग्रजी भाषेत). 2018-07-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 May 2018 रोजी पाहिले.
  3. ^ "Pakistan v England at Rawalpindi, Dec 1-5 2022". ESPN Cricinfo. 1 December 2022 रोजी पाहिले.
pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy