Jump to content

व्हात्स्लाफ हावेल विमानतळ प्राग

Coordinates: 50°6′3″N 14°15′36″E / 50.10083°N 14.26000°E / 50.10083; 14.26000
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
व्हात्स्लाफ हावेल विमानतळ
Letiště Václava Havla Praha (चेक)
आहसंवि: PRGआप्रविको: LKPR
PRG is located in चेक प्रजासत्ताक
PRG
PRG
चेक प्रजासत्ताकमधील स्थान
माहिती
विमानतळ प्रकार जाहीर
कोण्या शहरास सेवा प्राग
स्थळ प्राग महानगर
हब चेक एअरलाइन्स
समुद्रसपाटीपासून उंची १,२४७ फू / ३८० मी
गुणक (भौगोलिक) 50°6′3″N 14°15′36″E / 50.10083°N 14.26000°E / 50.10083; 14.26000
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
06/24 12,191 3,715 काँक्रीट
12/30 10,665 3,250 काँक्रीट
सांख्यिकी (२०१४)
प्रवासी १,११,४२,९२६
मालवाहतूक ५,०८,९७,७९२ किलो
स्रोत: Czech Aeronautical Information Publication at European Organisation for the Safety of Air Navigation[]
येथून उड्डाण करणारे कोरियन एअरचे बोईंग ७७७ विमान

व्हात्स्लाफ हावेल विमानतळ (चेक: Letiště Václava Havla Praha) (आहसंवि: PRGआप्रविको: LKPR) हा चेक प्रजासत्ताक देशाच्या प्राग शहरामधील प्रमुख विमानतळ आहे. प्राग शहराच्या १० किमी पश्चिमेस असलेला हा विमानतळ प्रवाशांच्या संख्येनुसार चेक प्रजासत्ताकमधील सर्वात वर्दळीचा विमानतळ असून युरोपियन संघात नव्याने सामील झालेल्या देशांमध्ये तो सर्वात वर्दळीचा विमानतळ आहे.

१९३७ साली बांधल्या गेलेल्या ह्या विमानतळाला २०१२ साली चेक प्रजासत्ताकाचा पहिला राष्ट्राध्यक्ष व्हात्स्लाफ हावेल ह्याचे नाव दिले गेले. प्राग विमानतळावर चेक एरलाइन्स ह्या चेक प्रजासत्ताकाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा हब आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ EAD Basic. Ead.eurocontrol.int.

बाह्य दुवे

[संपादन]
pFad - Phonifier reborn

Pfad - The Proxy pFad of © 2024 Garber Painting. All rights reserved.

Note: This service is not intended for secure transactions such as banking, social media, email, or purchasing. Use at your own risk. We assume no liability whatsoever for broken pages.


Alternative Proxies:

Alternative Proxy

pFad Proxy

pFad v3 Proxy

pFad v4 Proxy